एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. मेष, वृषभ, मिथुन राशींवर आज दत्तगुरुंची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 9 February: मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  2. ABP Majha Top 10, 14 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण; 27 एकर जागेत मंदिराची उभारणी

    पीएम मोदी यांनी पहिलं हिंदू मंदिर अबुधाबी येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. Read More

  4. 15 February In History : सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा, मिर्झा गालीब यांचे निधन, महाकवी नामदेव ढसाळ यांचा जन्म; आज इतिहासात

    On This Day In History : प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व असते. इतिहासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी आज 7 फेब्रुवारी रोजी घडल्या. महान तत्ववेता सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा आज जन्मदिवस आहे. Read More

  5. Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; असं आहे नियोजन

    Rakul Preet Singh and Jackky Bhagnani’s wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani)  21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रकुल प्रीत आणि जॅकीच्या विवाहस्थळापासून ते हनीमूनपर्यंत चर्चा रंगल्या आहेत. Read More

  6. Telly Masala : शिवा मालिकेच्या 'त्या' दृष्यावर नेटकरी चवताळले ते 'सिंघम 3' मधल्या अर्जुन कपूरचा खुंखार व्हिलनचा फर्स्ट लूक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या खांद्यावरच टीम इंडियाची धुरा, जय शाह यांची मोठी घोषणा

    T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. Read More

  8. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  9. Coffee For Hair Growth: केस खूप गळतायत? चमकही नाहीशी झालीय? मग तुमच्या समस्येवरचा एकच उपाय, कॉफी; 'या' 3 पद्धतींनी करा वापर

    Coffee Benefits For Hair Growth: कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेलं कॅफेन केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करतं. Read More

  10. पाचव्यांदा राज्यसभेच्या खासदार होणाऱ्या जया बच्चन यांची संपत्ती किती? 

    जया बच्चन (Jaya Bachchan) या पाचव्यांदा राज्यसभेवर जात आहेत. जया बच्चन यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्या करोडो रुपयांच्या मालकीन आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget