एक्स्प्लोर

How to Become Rich : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग तुमच्याकडं हव्यात 'या' 7 गोष्टी, कधीच वाटणार नाही पैशांची चिंता

How to Become Rich : तुमच्याकडे जर 7 महत्वाच्या गोष्टी असतील तर आयुष्यात तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. या 7 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत व्हाल, त्यामुळं तुम्हाला पैशांची चिंता वाटणार आहे. 

Wealth News: अलिकडच्या काळात नागरिकांच्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा (Money) खर्च करावा लागतो. दरम्यान, तुमच्याकडे जर 7 महत्वाच्या गोष्टी असतील तर आयुष्यात तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. या 7 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत व्हाल, त्यामुळं तुम्हाला पैशांची चिंता वाटणार आहे. 

आजच्या काळात आपली बदलती जीवनशैली, वाढत्या गरजा आणि वाढत्या राहणीमानामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे पाहिजे तितका पैसा नाही. पैशाची कमतरता नेहमीच असते, परंतु गोष्ट गरजा आणि छंदांकडे परत येते. अशी काही चिन्हे आहेत जी तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तर 7 इशारे आहेत जे तुम्हाला चुकीचे सिद्ध करु शकतात.

1. उत्पन्न

तुमचे उत्पन्न स्थिर आहे. तुमची नोकरी आहे, त्यामुळं दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे येतात. उत्पन्नाचे साधन आहे जिथून नियमित पैसा येतो. तसेच एखादा व्यवसाय आहे, की ज्यामाध्यमातून काहीतरी पैसे येत आहेत. त्यामुळं तुमचं उत्पन्न ही गोष्ट खूप महत्वाची आहे. 

2. बचत

तुम्ही तुमच्या उत्पन्नातील चांगली बचत करत आहात. यावरुन असे दिसून येते की कालांतराने तुम्ही स्वतःसाठीही संपत्ती जमा करत आहात.

3. फायदे

तुम्हाला तुमच्या कंपनीकडून आरोग्य विमा, वैद्यकीय विमा यासारखे नियोक्ता लाभ मिळत असल्यास, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात.

4. घर

तुमचे स्वतःचे घर असल्यास, मोठी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्यावर कोणताही दबाव नाही. आपले स्वतःचे घर असणे ही केवळ एक उत्तम सुरक्षितता नाही तर ती एक प्रकारची मालमत्ता देखील आहे.

5. कर्ज

जर तुम्ही जास्त कर्ज घेतले नसेल. जर तुमच्यावर कर्जाचा बोजा नसेल आणि तुम्ही नेहमी किमान कर्ज घेऊन व्यवस्थापित असाल, किंवा तुमच्यावर कर्ज असले तरी तुम्ही ते फेडण्याचे काम करत असाल, तर तुम्ही सुरक्षित आहात.

6. निधी आणि गुंतवणूक

जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी एज्युकेशन फंड किंवा रिटायरमेंट कॉर्पस उभारत असाल, तर तुमचे भविष्य सुरक्षित आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देखील ठरवता.

7. विमा संरक्षण

जर तुमच्याकडे जीवन, वाहन, घर यासारखे विमा संरक्षण असेल तर तुमच्यावर फार मोठा आर्थिक भार पडत नाही.

महत्वाच्या बातम्या:

दररोज 100 रुपये गुंतवा, 4 कोटींचा फंड मिळवा; नेमका काय आहे गुंतवणुकीचा प्लॅन

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget