एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 14 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Goa Congress BJP : भाजपचे 'काँग्रेस तोडो'; गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह 8 आमदार पक्ष सोडणार?

    Goa Congress BJP : गोव्यात भाजपकडून काँग्रेसला आणखी एक धक्का दिला जाणार असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेत्यांसह आठ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. Read More

  4. Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल, 19 सप्टेंबरला होणार अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

    Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. Read More

  5. Vaishali Samant : गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!

    Vaishali Samant : फक्त गायिकाच नव्हे तर, संगीतकार, गीतकार असा वैशालीचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. Read More

  6. Prem Mhanje Kay Asat : पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’, चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीझर लाँच!  

    Prem Mhanje Kay Asat : आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem Mhanje Kay Asat)  या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. Read More

  7. सौरव गांगुली, जय शाह यांचा कार्यकाळ वाढणार की नाही? आज ठरणार! सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांचा कार्यकाळ वाढणार की नाही? याबाबत आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निर्णय होणार आहे. Read More

  8. BWF World Rankings: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन टॉप-10 मध्ये कायम; प्रणॉय आणि किदाम्बीची दोन स्थानांनी झेप

    Indian Badminton Players Rankigs:  बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंग मंगळवारी जाहीर झाली असून जवळपास सर्व स्टार भारतीय शटलर्सला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. Read More

  9. Navratri Recipe : उपवासाची खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग, नवरात्रीत ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' 5 पदार्थ

    उपवास करताना खिचडी, वरईचा भात हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले हे टेस्टी पदार्थ तुम्ही ट्राय करु शकता.   Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात आपटीबार; प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 1100 अंकानी कोसळला

    Share Market Opening Bell : शेअर बाजारात मोठी घसरण झाली. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget