एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 14 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 13 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Karnataka : कर्नाटक पोलीस भरतीमध्ये 'ट्रान्सजेंडर'साठी कोटा निश्चित, सरकारच्या निर्णयाचं होतंय कौतुक

    Karnataka Brings In Job Quota In Police For Transgenders : राज्यात प्रथमच 'ट्रान्सजेंडर' साठी 79 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. ट्रान्सजेंडर समुदायाने यासाठी कर्नाटक सरकारचे कौतुक केले आहे.  Read More

  4. T20 World Cup 2022 : विश्वचषकात विराट कोहलीनं ओपनिंगला यावं, माजी भारतीय क्रिकेटरचं मत

    Team India for T20 WC : बीसीसीआयनं नुकतीच आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्मा कर्णधार असून केएल राहुल उपकर्णधार आहे. Read More

  5. Murder In Agonda Review : 'मर्डर इन अगोंडा' : थरारक मर्डर मिस्ट्री

    ख्रिसमस साजरा करण्यासाठी माला ही कुटुंबासोबत डिनरचं आयोजन करते, पण ख्रिसमसच्या रात्रीचं मालाचा खून होतो. Read More

  6. Hawahawai : ‘हवाहवाई’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच

    Hawahawai : नुकतेच ‘हवाहवाई’ या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले. Read More

  7. Ajit Pawar on Kabaddi : कबड्डी खेळासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे : अजित पवार

    राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीसह कार्यकारणी समिती सभा नुकतीच पार पडली यावेळी बोलताना अजित यांनी कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवायला हवी असं वक्तव्य केलं. Read More

  8. Carlos Alcaraz: वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं; कार्लोस अल्कराझची अनेक विक्रमांना गवसणी

    US Open 2022: स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझनं (Carlos Alcaraz) वयाच्या 19 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय. Read More

  9. Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा

    Navratri 2022 : तळलेले किंवा तेलकट पदार्थ उपवास करताना खाल्यानं काही लोकांना अॅसिडीचा त्रास देखील होतो. नवरात्रीमध्ये उपवास करताना जर अशक्तपणा जाणवत असेल तर या टीप्स फॉलो करा. Read More

  10. Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान?

    Semiconductor Gujarat: महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉन समूहाचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget