ABP Majha Top 10, 13 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video: US ओपनच्या सेमीफायनल मॅचमध्ये चक्क विणकाम करताना दिसली महिला, व्हिडीओ व्हायरल
Viral Video : क्रिडा मैदानावर एकीकडे जेव्हा खेळ रंगताना दिसतो, त्यावेळी सर्व क्रिडाप्रेमी आनंद लुटताना दिसतात, तर दुसरीकडे प्रेक्षकांमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. Read More
Gaganyaan Spaceflight Mission : गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, मानवाला अंतराळात पाठवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होणार
Gaganyaan Spaceflight Mission : गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गगनयानची पहिली चाचणी या वर्षाच्या शेवटी होणार आहे. Read More
T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स कोणी-कोणी घेतल्यात? टॉप 10 मध्ये आश्विनशिवाय एकही भारतीय नाही
ICC T20 World Cup 2022 : यंदा ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी आतापर्यंतच्या म्हणजेच 2007 पासून ते 2021 पर्यंतच्या विश्वचषकातील काही खास गोलंदाजी संबंधित रेकॉर्डस जाणून घेऊ... Read More
Murder In Agonda Review : 'मर्डर इन अगोंडा' : थरारक मर्डर मिस्ट्री
ख्रिसमस साजरा करण्यासाठी माला ही कुटुंबासोबत डिनरचं आयोजन करते, पण ख्रिसमसच्या रात्रीचं मालाचा खून होतो. Read More
Hawahawai : ‘हवाहवाई’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच
Hawahawai : नुकतेच ‘हवाहवाई’ या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले. Read More
Ajit Pawar on Kabaddi : कबड्डी खेळासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे : अजित पवार
राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीसह कार्यकारणी समिती सभा नुकतीच पार पडली यावेळी बोलताना अजित यांनी कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवायला हवी असं वक्तव्य केलं. Read More
Carlos Alcaraz: वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं; कार्लोस अल्कराझची अनेक विक्रमांना गवसणी
US Open 2022: स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझनं (Carlos Alcaraz) वयाच्या 19 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय. Read More
Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा
Navratri 2022 : तळलेले किंवा तेलकट पदार्थ उपवास करताना खाल्यानं काही लोकांना अॅसिडीचा त्रास देखील होतो. नवरात्रीमध्ये उपवास करताना जर अशक्तपणा जाणवत असेल तर या टीप्स फॉलो करा. Read More
Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान?
Semiconductor Gujarat: महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉन समूहाचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. Read More