एक्स्प्लोर

Prem Mhanje Kay Asat : पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’, चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीझर लाँच!  

Prem Mhanje Kay Asat : आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem Mhanje Kay Asat)  या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.

Prem Mhanje Kay Asat : आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem Mhanje Kay Asat)  या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम म्हणजे आयुष्यातली अशी गोष्ट, ज्याच्यासाठी सगळेच नेहमी आतुर असतात. प्रेम ही एक अशी हळुवार भावना आहे जिने प्रत्येक जण मोहरून जातो. अशाच काहीशा भावनांची सांगड घालणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेम म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या काहीना काही आठवणी लगेच डोळ्यांसमोर तरळतात. अशाच आठवणीच्या दुनियेत रमायला लावणारी कथा घेऊन ‘प्रेम म्हजे काय असतं’ (Prem Mhanje Kay Asat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र, त्यापूर्वी या चित्रपटाची एक छोटीशी झलक अर्थात टीझर रिलीज करण्यात आला आहे.

पाहा टीझर :

खळाळत वाहणाऱ्या धबधब्याजवळ प्रसन्नतेनं बसलेली लहान मुलगी आणि मोहरून जाणारा लहान मुलगा या टीजरमध्ये दिसतात. तसंच प्रेम म्हणजे काय हे सांगतानाच आपल्या आयुष्यातल्या प्रेमाची आठवण करून देणारा, जुन्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक करणारा व्हॉईस ओव्हरही ऐकू येतो. चित्रपटाचं नाव आणि टीजरमधून चित्रपट रोमँटिक असेल असा अंदाज बांधता येत असला, तरी कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवोदित कलाकारांना संधी

साताऱ्याच्या तख्त प्रॉडक्शनने "प्रेम म्हणजे काय असतं" (Prem Mhanje Kay Asat) या त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून मांडला जाणार आहे. नवोदित कलाकारांना या चित्रपटातून संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 14 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Taarak Mehta ka Ooltah Chashmah show :  अखेर प्रतीक्षा संपली! 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची एन्ट्री; प्रोमो पाहिलात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ठाकरेंनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारले, म्हणाले....Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Embed widget