(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 13 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे घरगडी समजतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Thane : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आपल्या सहकाऱ्यांना पक्षातील नेत्यांना स्वत:च्या सवंगड्यांप्रमाणे वागवत होते. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाला स्वत:ची प्रायव्हेड लिमिटेड कंपनी समजतात. सहकाऱ्यांना ते घरगडी किंवा नोकर समजात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. Read More
Ram Mandir Inauguration : शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय? राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरुन नारायण राणेंचा सवाल
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहचली असून भाजपकडूनही (BJP) जोरदार प्रचार सुरू आहे. तर, दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात (Ram Mandir Inauguration) शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. Read More
शारीरिक संबंधांना विरोध करणं 'मानसिक क्रूरता'; घटस्फोटाच्या याचिकेवर हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
National News: लग्नानंतर शारीरिक संबंधांना विरोध करणं म्हणजे, मानसिक क्रूरता असल्याची टिप्पणी हायकोर्टानं घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी केली आहे. Read More
Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या
OpenAI CEO Sam Altman Marriage : ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी त्यांचा समलैंगिक मित्र ऑलिव्हर (Oliver Mulherin) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. Read More
Divya Pahuja: हाॅटेलमध्ये गोळ्या घालून हत्या अन् 11व्या दिवशी कालव्यात सापडला मृतदेह; मॉडेलच्या मर्डरची थरारक मिस्ट्री
Model Divya Pahuja Murder Case: दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे खुद्द बलराजने पोलिसांना सांगितले Read More
Merry Christmas Leak : कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' रिलीज होताच ऑनलाईन लीक; पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका
Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे. Read More
Dhruv Jurel : कधीकाळी लेकाच्या बॅटसाठी आईनं सोनसाखळी विकली अन् आता थेट टीम इंडियात एन्ट्री! ध्रुव जुरेल आहे तरी कोण?
जुरेलने 2022 मध्ये उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केले. 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 46.47 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. Read More
Shaheen Afridi : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून धुलाई, एका षटकात ठोकल्या 24 धावा
Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहोचलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धही पाकिस्तानचा फ्लॉप शो सुरुच आहे. Read More
Asthama In Winter : सावधान! हिवाळ्यात दम्याचा त्रास वाढतो; रूग्णांनी 'अशी' घ्या काळजी
Asthama In Winter : हिवाळ्यात दमा रुग्णांसाठी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. Read More
आता टाटा समूह खरेदी करणार दोन कंपन्या; 7 हजार कोटींचा सौदा
रतन टाटा यांची कंपनी आता दोन मोठ्या कंपन्या विकत घेणार आहे. Tata Consumer नं Capital Foods आणि Fabindia सोबत मोठा करार केला आहे. Read More