एक्स्प्लोर
Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणा
बैठकीत काय काय घडलं?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल काल अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. रात्री सुमारे दोन तास अमित शाहांच्या निवासस्थानी चर्चा झाली. यानंतर दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती समोर आली. तसेच उपमुख्यमंत्रिपदाबाबत कालच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही झालेला नाही.
राजकारण
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement