एक्स्प्लोर

पाकिस्तानचा हाईएस्ट पेड एक्टर, पण बॉलिवूडमध्ये बसला नाही जम, काहीच चित्रपट करून झाला गायब; ओळखलंत का कोण?

Pakistani Actor Fawad Khan: आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या नाही तर पाकिस्तानच्या एका अभिनेत्याची ओळख करून देणार आहोत. जो आला तर होता बॉलिवूडमधअये नशीब आजमवायला, पण त्याला काही आपला जम बसवता आला नाही.

Fawad Khan Birthday

1/9
काहीच बॉलिवूडपट करुन गायब झालेल्या पाकिस्तानी हँडसम आणि मोस्ट पॉप्युलर मॉडल अॅक्टरचं नाव आहे फवाद खान. ज्याला आपली बॉलिवूड फिल्म 'खूबसूरत'मुळे वेगळी ओळख मिळाली. पण, तीन फिल्म्सनंतर अचानक फवादनं बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.

2/9
आज, 29 नोव्हेंबर रोजी फवाद आपला 43 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अशातच आम्ही तुम्हाला त्याच्या लाईफबाबत काही गोष्टी सांगत आहोत.

3/9
फवादचं पूर्ण नाव फवाद अफजल खान... त्याचा जन्म पाकिस्तानातील कराचीत झाला. फवादनं करिअर म्हणून मॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

4/9
मॉडलिंगमध्ये जम बसल्यानंतर फवादनं पाकिस्तानी टेलिव्हिजन शोमध्ये पाऊल ठेवलं. फक्त आणि फक्त वयाच्या 19 व्या वर्षी फवादनं टेलिव्हिजन शो 'जट एंड बॉन्ड'मध्ये एका स्पॉट बॉयची भूमिका साकारलेली.

5/9
त्यानंतर अभिनेता 'खुदा' चित्रपटातही दिसून आला होता. पण, त्यानंतर फवाद पुन्हा छोट्या पडद्याकडे परतला. तेच पाकिस्तानात नाव कमावल्यानंतर फवादनं आपली पावलं बॉलिवूडकडे वळवली. सोनम कपूरसोबत 'खूबसूरत'मध्ये स्क्रिन शेअर केली. हा फवादचा बॉलिवूड डेब्यू होता.

6/9
त्यानंतर त्यानं 'कपूर एंड संस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' सारखे गाजलेले चित्रपट केले. पण त्यानंतर तो बॉलिवूडमधून गायब झाला. खरं तर महत्त्वाची बाब म्हणजे, फवाद खाननं आपल्या मर्जीनं नाहीतर त्याच्यावर बंदी घातल्यामुळे बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.

7/9
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. याच कारणामुळे फवाद पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही.

8/9
फवाद खान एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो खूप शिकलेला देखील आहे. त्यांनं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्याचं खरं स्वप्न  रॉनोटिक इंजिनिअर बनण्याचं आहे.

9/9
दरम्यान, फवाद काही चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही. पण तो पाकिस्तानी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फवाद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई

रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!

हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special ReportABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget