ABP Majha Top 10, 11 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cyclone Mandous : मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी, तामिळनाडूमध्ये 4 जणांचा मृत्यू, सध्याची परिस्थिती काय?
Cyclone Mandous Updates : तामिळनाडूतील किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
America Wave Clouds : कॅमेऱ्यातून टिपलेला फोटो की पेंटिंग? आकाशात दिसल्या 'त्सुनामीच्या लाटा'; फोटो एकदा पाहाच
America Wave Clouds : अमेरिकेतील वायोमिंग राज्यातील अतिशय आकर्षक दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. समुद्राच्या लाटांसारखे दिसणारे हे ढग लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं. Read More
Armaan Malik : Youtuber च्या दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले...
Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. Read More
Pakistani Web Series Controversy : पाकिस्तानी वेब सीरिज 'सेवक' वरुन होतोय गोंधळ; काय आहे नेमकं प्रकरण?
Pakistani Web Series Controversy : सेवक - द कन्फेशन ही वेब सीरिज पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये भारत आणि हिंदूंविरुद्धचा द्वेष दाखवण्यात आला आहे. Read More
Cristiano Ronaldo GF: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. Read More
Fifa Viral News : पोलंडचा 'हा' व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाचा सामना, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO
Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे सामने सर्व जग पाहत असून अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सर्वात पोलंडचा एक व्यक्ती फिफाचा इतका मोठा फॅन आहे, की तो शस्त्रक्रिया सुरु असतानाही सामना पाहत असल्याचं समोर आलं आहे. Read More
Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान 'या' महिलांना सर्वात जास्त उलट्या होतात; यामागचं कारण नेमकं काय? जाणून घ्या
Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान साडेतीन महिन्यांनंतरही उलट्या होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गर्भाशयात जुळी मुले असणे. Read More
Egg Price: दूधापाठोपाठ आता अंडीही महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरांमधील दर
Egg Price on 11 December 2022: राजधानी दिल्लीत आज गेल्या आठवड्यात अंड्याच्या किमतीत वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर... Read More