एक्स्प्लोर

Armaan Malik : Youtuber च्या दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले...

Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.

Armaan Malik Wifes Pregnant : प्रसिद्ध यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकचे (Armaan Malik) अनेक चाहते आहेत. अरमान मलिकने दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अरमान त्याच्या पत्नींसोबतचे व्लॉग आणि व्हिडीओ युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. पर्सनल लाईफमुळे अरमान अनेक वेळा चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा अरमान मलिक चर्चेत आला आहे. यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्हीही पत्नी एकाच वेळी प्रेग्नेंट आहेत. अरमान मलिकने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, त्यानंतर नेटकऱ्यांकडून अरमाना ट्रोल केलं जातं आहे.

हैदराबादचा यूट्यूबर अरमान मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकतेच त्याने आपल्या दोन्ही पत्नींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत अरमान मलिकने तो बाबा होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या दोन्ही प्रेग्नेंट गर्भवती असल्याचं दिसत आहे. अरमानच्या दोन्ही पत्नी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अरमान झाला ट्रोल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अरमान मलिक आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी अरमानची खिल्ली उडवत कमेंट केल्या आहेत. एक युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, 'तुम्हा दोघांना एकच माणूस मिळाला.' तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, 'तुमची मजा आहे'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अरमान मलिकच्या दोन्ही बायका गरोदर

यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर अरमान मलिकच्या दोन बायका पायल मलिक (Payal Malik) आणि कृतिका मलिक (Krutika Malik) या कंटेट क्रिएटर आहेत. अरमान आणि पायलला एक मुलगा आहे. आता अरमानच्या दोन्ही बायका एकत्र गरोदर आहेत. अरमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन्ही पत्नी गरोदर असल्याची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर दोन्ही पत्नींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अरमानच्या दोन्ही बायका त्यांचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अरमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'माझं कुटुंब.'

कोण आहे अरमान मलिक?

अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अरमान युट्यूब (YouTube) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget