एक्स्प्लोर

America Wave Clouds : कॅमेऱ्यातून टिपलेला फोटो की पेंटिंग? आकाशात दिसल्या 'त्सुनामीच्या लाटा'; फोटो एकदा पाहाच

America Wave Clouds : अमेरिकेतील वायोमिंग राज्यातील अतिशय आकर्षक दृष्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. समुद्राच्या लाटांसारखे दिसणारे हे ढग लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं.

America Wave Clouds : निसर्गाची विविध अद्भुत करणारी दृष्य जगभरातील लोकांना आकर्षित करतात. काही दृश्य अशी असतात की डोळ्यांच्या नजरेत कैद करून ती आयुष्यभर लक्षात राहतात. अशी अद्भुत दृष्य अनेकदा आपल्याला आकाशातील ढगांच्या बाबतीत देखील पाहायला मिळतात. बर्‍याच वेळा ढगांमध्ये असा आकार तयार होतो, जो प्रत्येक माणसाला आपल्या डोळ्यांत कैद करावासा वाटतो. नुकतेच अमेरिकेच्या आकाशात असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. इथे आकाशात ढगांचा हा अनोखा अंदाज कॅमेरात कैद झाला आहे.

अमेरिकेच्या आकाशात अतिशय अनोख्या पद्धतीने दिसणारे हे वेव्ह क्लाउड्स आकाशात जोरदार लाटा उसळल्यासारखे दिसत आहेत. या ढगांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. प्रत्येकजण या चित्राच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतोय.

अमेरिकेत आकाशातील ढगांचे अनोखं दृश्य

अमेरिकेतील वायोमिंग राज्यात हे अतिशय आकर्षक दृष्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. समुद्राच्या लाटांसारखे दिसणारे ढग लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अनेकांनी हे खास विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद केले. रॅचेल गॉर्डन या स्थानिक नागरिकाने सांगितले की, हे क्षण खूप खास होते आणि मला वाटले की अतिशय खास आकारात बनवलेल्या या ढगाचे छायाचित्र टिपले पाहिजे. अतिशय खास आणि सुंदर दृष्य असलेले हे ढग मंगळवारी शेरिडन शहरातील बिघॉर्न पर्वताच्या शिखरावर दिसले. ही घटना केल्विन-हेल्महोल्ट्झ म्हणून ओळखली जाते.

मूळ फोटो की पेंटिंग?

मीडियाशी बोलताना गॉर्डनने हा खूप खास क्षण असल्याचे सांगितले. असे म्हटले जाते की, ही विशेष छायाचित्रे केल्विन हेल्महोल्ट्झ ढगांचे सर्वात अद्वितीय आणि उत्कृष्ट उदाहरण आहेत. या ढगांना लॉर्ड केल्विन आणि हर्मन वॉन हेल्महोल्ट्ज या शास्त्रज्ञांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. त्यांनी या घटनेमागील विज्ञानाचा अभ्यास केला. रेचेल गॉर्डन याने त्याच्या घराच्या मागे या ढगांचे फोटो काढले, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे खरं दृष्य आहे की चित्र आहे यावर लोकांचा क्षणभर विश्वास बसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

Facts About Traffic in India: ट्रकच्या मागे 'Horn OK Please' का लिहितात? जाणून घ्या त्यामागील कारण

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget