ABP Majha Top 10, 10 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Red Ball In Cricket : क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूत नेमकं काय भरलेलं असतं? तुम्हाला माहित आहे का? वाचा रंजक माहिती
Red Ball In Cricket : क्रिकेटच्या सामन्यात वापरला जाणारा चेंडू हा सामान्य टेनिस बॉलपेक्षा वेगळा आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Nirmala Sitharaman : भाजपमुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आत्ताचा भारत UPA च्या पोकळ आश्वासनांना बळी पडणार नाही; निर्मला सीतारामण
Lok Sabha : मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावरून लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधला Read More
Russia Luna 25 Mission : 47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार
Russia Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आता रशियाकडून 10 ऑगस्ट रोजी 47 वर्षांनी त्यांची दुसरं चांद्रयान पाठवणार आहे. Read More
Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला
यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. Read More
Subhedar Trailer : प्रदर्शनापूर्वीच 'सुभेदार' चित्रपटाने रचला नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती
नुकताच 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे. Read More
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More
Health Tips : 'या' गोष्टी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात; आजपासूनच आहारातून दूर करा
Health Tips : जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते तेव्हा शरीर निरोगी राहते. Read More
Repo Rate जैसे थे... भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा
रिझर्व्ह बँकेनं मे 2022 पासून सलग नऊ वेळा रेपो दरात वाढ केली होती. या कालावधीत हा दर 250 बेसिस पॉईंटनी वाढला होता. Read More