एक्स्प्लोर

Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते.

Yaariyan 2 Poster : 2014 साली गाजलेला यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण सिक्वलमध्ये मात्र तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही पुरी आणि अभिनेता मिजान जाफरी यांच्या प्रमुख भूमिका असतील. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. पर्ल व्ही पुरी याआधी दिव्यासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. दिव्या आणि तिची बॉन्डिंग खूप खास आहे.

या चित्रपटाचं पोस्टर रिलिज करण्यात आलं आहे. यात दिव्या ही नवरीच्या लूकमध्ये दिसतेय तिने अभिनेत्यांच्या खांद्यावर हात ठेवले आहेत. ती सिगारेट ओढताना दिसतेय तर दुसरीकडे, पर्ल व्ही पुरी मीझानकडे रागाने पाहत आहेत. दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) नुकतेच यारियां 2 चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'माझ्या आईच्या आशीर्वादाने मी माझ्या यारियां 2 चित्रपटाचे पोस्टर सर्वांसोबत शेअर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे टीझर उद्या रिलीज होणार असल्याचं दिव्यानं सांगितलयं. तसेच या चित्रपटाचे टीझर उद्या रिलीज होणार असल्याचं दिव्यानं सांगितलयं. यारियां 2 मध्ये एक पूर्णपणे फ्रेश जोडी दिसणार आहे. अलीकडेच टी-सीरीजने (T-Series) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ज्यात कॅप्शन लिहिला आहे,  'कजिन्स बाय ब्लड, फ्रेंड्स बाय चॉईस'. कॅप्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या हटके पोस्ट आणि त्यावरील कॅप्शनमुळे प्रेक्षकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरवात केले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by T-Series (@tseries.official)

चित्रपट कधी होणार प्रदर्शित

यारियां 2 उद्या 10 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर रिलीज होणार आहे. तर ही सिनेमा 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यारियांचा पहिला भाग देखील राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केला होता. गदर 2 आणि OMG 2 या गाजलेल्या चित्रपटांच्या सिक्वलनंतर आता यारियां 2 च्या सिक्वलची देखील भर पडली आहे. यारिया चित्रपट मैत्री, प्रेम या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे यारिया 2 मध्ये काय नवीन पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 ला प्रदर्शित होणार आहे. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Don 3 First Look: '11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे...'; डॉन-3 चा टीझर रिलीज, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget