(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 7 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : प्रामाणिकपणाला सलाम! माऊलीनं काढलं बकरीचं तिकीट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?
Woman Viral Video : एका साध्या-भोळ्या माऊलीचा प्रामाणिकपणा पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर बकरीसह प्रवास करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sanatan Dharm : सनातन धर्मावर वक्तव्य: उदयनिधी स्टॅलिन, ए राजांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; गुन्हा दाखल करण्याची मागणी
Sanatan Dharma Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन आणि द्रमुक खासदार ए. राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. Read More
Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती? शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं भ्रूण काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?
Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Audi Q8 Facelift : ऑडीकडून Q8 फेसलिफ्ट SUV मॉडेल सादर; जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट अपडेट?
Audi Q8 Facelift Unveiled : ऑडी Q8 कार भारतात आधीपासूनच आहे. लवकरच त्याचे नवीन मॉडेलही येण्याची शक्यता आहे. Read More
UPI ATM : कार्डचे टेन्शन संपले, देशातील पहिले यूपीआय एटीएम आले, पाहा कसे काढायचे पैसे
UPI Using ATM : यूपीआय एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Read More