एक्स्प्लोर

Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर

Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

Jasprit Bumrah Baby Boy: भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजनाने आपल्या मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे. बुमराहने स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. "आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खूष आहे", असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं आहे.

आशिया कपमधून माघार घेतल्याचं कारण समोर

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी ही आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी संजना गणेशन हिने सोमवारी (4 सप्टेंबर) मुलाला जन्म दिला आणि याच कारणास्तव बुमराहने आशिया कप-2023 क्रिकेट टूर्नामेंट मध्येच सोडली आणि तो श्रीलंकेतून मायदेशी परतला. मात्र त्यानंतर तो आशिया कप स्पर्धेतील सुपर-4 साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे. 

बुमराहने शेअर केली खास पोस्ट

बुमराहने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये बुमराहने पत्नी आणि मुलाचा हात हातात घेतला आहे आणि त्याने लिहिलं की, "आमचं छोटे कुटुंब आता वाढलं आहे. आमचं हृदय भरुन आलं आहे. आज सकाळी आम्ही आमच्या छोट्या बाळाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं या जगात स्वागत केलं, आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची आम्ही वाट पाहू शकत नाही.' बुमराहच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.

जसप्रीतच्या मुलाचं नाव 'अंगद'

जसप्रीत आणि संजनाच्या मुलाचं नाव अंगद आहे, बुमराहने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन ही माहिती दिली. बुमराह नुकताच क्रिकेटच्या मैदानात परतला होता. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. त्यानंतर तो आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाला. बुमराहने रविवारी अचानक कोलंबोहून मुंबईला जाणारी फ्लाईट पकडली, वैयक्तिक कारणामुळे आशिया कपमधून माघार घेत असल्याचं त्याने सांगितलं, त्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. आता मात्र सर्व काही चाहत्यांना स्पष्ट झालं असून त्यांनीही बुमराहसाठी आनंद व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jasprit Bumrah Asia Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का; आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच बुमराह परतला घरी

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget