ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : वृद्ध व्यक्तीच्या कलेचं सर्वत्र होतंय कौतुक; मन जिंकतोय व्हिडीओ
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्तम प्रकारे वाद्य वाजवताना दिसत आहे. Read More
ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
महिलेला 'F**k Off' बोलणं व्यक्तीला महागात पडलं; लैंगिक अत्याचाराचा आरोप कोर्टाकडून कायम
Woman Harassment Case: इंग्रजी अपशब्द वापरून महिलेला धमकावणे एका व्यक्तीला चांगलाच महागात पडलं आहे. या व्यक्तीला महिलेसाठी इंग्रजी अपशब्द वापरून तिचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. Read More
Russia-Ukraine War : पुतीन यांच्या भीतीने ज्यो बायडेन नरमले? रशियाला चर्चेस तयार असल्याचे सांगा; युद्धात होरपळलेल्या युक्रेनच्या नेत्यांना अमेरिकेचा खासगीत सल्ला!
Russia-Ukraine War : युक्रेनने रशियाशी वाटाघाटी करण्यासाठी हालचाली कराव्यात आणि शांतता चर्चेत सहभागी व्हावे, असा सल्ला अमेरिकेने युक्रेनला दिला आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. Read More
Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...
Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More
Sambhaji Raje : ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती नेमा, सेन्सॉर बोर्डालाही पत्र लिहिणार : संभाजीराजे छत्रपती
Sambhaji Raje : माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्हाला जर असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर खुशाल काढा पण सेन्सॉर बोर्डावर ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे. Read More
Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप
Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. Read More
FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार
FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More
Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व
Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More
Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचा भाव 52 हजार! जाणून घ्या का तज्ज्ञांकडून तेजीची शक्यता व्यक्त
Gold Rate : डॉलरची ताकद सोन्याच्या किमती कमी आणि नियंत्रणात ठेवते, तर डॉलर कमजोर झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढते, कारण डॉलर कमजोर झाल्यावर अधिक सोने खरेदी करता येते. Read More