ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : गोव्यात मिळतेय 'मद्यचहा', व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित! एकदा पाहाच
Viral Video : गोव्यात सापडलेल्या या अनोख्या चहाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि आकर्षक कॅप्शन लिहिले आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातंय Read More
ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Twitter Blue Tick : भारतात 'या' दिवशी सुरु होणार पेड सर्व्हिस, एलॉन मस्क यांनी स्पष्टच सांगितलं
Elon Musk Twitter : आता ट्विटरवरील ब्लू टिकसाठी ( Twitter Blue Tick ) पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी भारतात पेड सर्व्हिस कधीपासून सुरु होणार ते सांगितलं आहे. Read More
IND vs ZIM Playing 11: 'हुकमी एक्क्या'ची भारतीय संघात एन्ट्री; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला जातोय. Read More
Alia-Ranbir Baby Girl : आलिया-रणबीर आई-बाबा झाल्यानंतर चाहत्यांचाही आनंद गगनात मावेना; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Alia Bhatt Ranbir Kapoor Fans : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई आणि बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर चाहते त्याचे सतत अभिनंदन करत आहेत. Read More
Sanjeev Kumar Death Anniversary : संजीव कुमार यांच्याआधी 'या' अभिनेत्याला करायची होती 'ठाकूर'ची भूमिका; नाव ऐकून थक्क व्हाल
Sanjeev Kumar Death Anniversary : 'खिलौना' चित्रपटात आपले अप्रतिम अभिनय कौशल्य दाखविणारे संजीव कुमार यांनी आजच्याच दिवशी 1985 मध्ये या जगाचा निरोप घेतला. Read More
Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप
Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. Read More
FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार
FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More
Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व
Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More
Twitter Layoffs : 'मला माफ करा, याला मी जबाबदार'; कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यावर ट्विटर फाऊंडर जॅक डोर्सी यांची प्रतिक्रिया
Twitter Founder Jack Dorsey : ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी कर्मचारी कपातीवर दु:ख व्यक्त केलं. डोर्सी म्हणाले, 'याला मी जबाबदार आहे.' Read More