एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 26 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. करायला गेली एक पण झालं भलतंच... सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च, आता मिळत नाहीय बॉयफ्रेंड

    Viral Social Media Influencer : अँड्रिया इवानोव्हा (Andrea Ivanvoa) एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या ओठांच्या आकारांमुळे जगभरात चर्चेत आहे. Read More

  3. Wrestlers Protest Update: अखेर कुस्तापटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय

    Wrestlers Protest Update: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. परंतु आता हे आंदोलन मागे घेण्याचा कुस्तीपटूंनी निर्णय घेतला आहे. Read More

  4. Russia Wagner Conflict : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं, पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश

    Wagner Rebel: प्रिगॉजीन यांनी जवानांना माघार घेण्याचे आदेश दिले आणि रशियातलं गृहयुद्ध टळलं. Read More

  5. Malaika Arora : उस्त्रासन, अंजनेयासन अन् शेवटी शीर्षासन... फिटनेसची सुंदरी मलायकाचा योगाचा व्हिडीओ व्हायरल

    Malika Arora Yoga Video: मलायका अरोराने नुकताच योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःला रोज वेगवेगळे आव्हाने दिल्यानेच तुम्ही सामर्थ्यशाली बनू शकता असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Read More

  6. Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...

    बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More

  7. Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया

    Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More

  8. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  9. Tips to Heal Burnt Tongue : गरमागरम खाताना जीभ पोळली? मग करा 'हे' घरगुती उपाय

    अनेकदा घाईगडबडीत आपण गरमागरम चहा किंवा एखादा गरम पदार्थ खातो आणि जीभेला भाजते, यामुळे जीभेची चव जाते. Read More

  10. Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं कर चुकवणाऱ्यांना धाडली नोटिस

    Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कर चुकवणाऱ्यांना नोटिस धाडल्या आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोपSomnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Nitin Gadkari : विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
Mohammed Shami and Sania Mirza : मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
Embed widget