एक्स्प्लोर
Surya Grahan 2025 : तब्बल 100 वर्षांनंतर शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा जुळून येणार संयोग; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य
Surya Grahan : 2025 मध्ये जुळून येणार शुभ संयोग काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, 2025 च्या मार्च महिन्यात न्यायदेवता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Surya Grahan 2025
1/8

याच दिवशी आंशिक सूर्य ग्रहणसुद्धा लागणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा संयोग लागणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन बदल घडून येतील. यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/8

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण लाभदायक ठरु शकतं. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.
Published at : 23 Dec 2024 03:22 PM (IST)
आणखी पाहा























