एक्स्प्लोर

Numerology : अतिशय हलक्या कानाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कुणावरही पटकन ठेवतात विश्वास, हुशार असूनही कधी कधी होते यांची फसवणूक

अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे अतिशय हुशार असतात, परंतु समोरच्यावर लगेच विश्वास ठेवणं त्यांना महागात पडतं. कोण खरं, कोण खोटं याची पारख त्यांना नसते आणि कोणीही नकळत त्यांना वेडा बनवून जातं.

Numerology Mulank 8

1/10
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 8 असलेल्या व्यक्ती या खूप वेगळ्या असतात.

2/10
मूलांक 8 हा शनीशी संबंधित आहे,  मूलांक 8 हा शनिचा अंक आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या मूलांकाचे लोक स्वभावाने चालाख असतात. परंतु कधी कधी यांची फसवणूक होते.

3/10
मूलांक 8 चे लोक सर्वांसमोर पटकन व्यक्त होऊ शकत नाहीत, त्यांना स्टेज फियर असतं. परंतु, ते वैयक्तिकरित्या सर्वांशी चांगल्या गप्पा मारू शकतात. मूलांक 8 असलेल्या लोकांमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी असतात ते जाणून घेऊया.

4/10
8, 17 किंवा 26 जन्मतारीख असलेले लोक हे हुशार तर असतात, पण कधी कधी त्यांची फसवणूक होते. हे लोक अतिशय हलक्या कानाचे असतात, ते कुणाच्याही बोलण्यात पटकन फसतात.

5/10
ते समोरच्यावर लगेच विश्वास ठेवतात. कोण खरं, कोण खोटं याची जाणीव त्यांना नसते. कधी कधी खरं बोलणाऱ्याला ते खोटं समजतात आणि खोटं बोलणाऱ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्यासारख्या ऐकतात.

6/10
मूलांक 8 चे लोक हे लावालावी करण्यात अग्रेसर असतात. याच्या गोष्टी त्याला आणि त्याच्या गोष्टी याला वाढवून-चढवून सांगण्यात त्यांना रस असतो.

7/10
याच सोबत समोरच्याला आपल्या संवाद कौशल्यातून आकर्षित करण्याचा गुण त्यांच्यात असतो. समोरच्याकडून स्वत:चा फायदा कसा करुन घ्यायचा हे यांना बरोबर समजतं.

8/10
मूलांक 8 असलेल्या लोकांना त्यांचा स्वाभिमान फार प्रिय असतो. जे बोलतात ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर त्यांना अजिबात चैन पडत नाही. ठरवलेली गोष्ट करुनच ते शांत होतात.

9/10
मूलांक 8 चे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. कठोर परिश्रम करुन यश मिळवणं त्यांना आवडतं आणि यामुळेच शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळही देतात.

10/10
हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्याने सामना करतात. कोणतंही काम करताना स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देतात. आपल्या वेळेचा पूरेपूर वापर करतात. तसेच, पैशांची गुंतवणूकही फार सांभाळून करतात.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना

Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे

पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक

बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी

धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न

Embed widget