एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. UPSC परीक्षेत पहिली आलेल्या इशिताचा इंटरव्ह्यू व्हिडीओ पाहिलात का?

    UPSC चा रिझल्ट नुकताच लागला आहे. त्यातच आता UPSC टॉपर इशिताच्या  इंटरव्ह्यूचा व्हिडीओ व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे. Read More

  2. Motorola Edge 40 Launched : मोटोरोलाचा Motorola Edge 40 स्मार्टफोन आज लाँच, या स्मार्टफोनमध्ये 'ही' भन्नाट फिचर्स

    मोटोरोला कंपनीने Motorola Edge 40 मोबाईल फोन आज भारतात लाँच केला आहे. हा मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. Read More

  3. UPSC 2022 Results:  यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका 

    UPSC 2022 Results:  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 या वर्षाचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या तीन स्थानांवर मुलींनी स्थान पटकावले आहे.  Read More

  4. PM Modi Sydney Speech: क्रिकेटच्या मैदानापासून ते योग, जिलेबी चाटपर्यंत; पीएम मोदींची ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये जोरदार फटकेबाजी

    PM Modi Sydney Speech: पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील प्रवासी भारतीयांना संबोधित केले. सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी समुदाय मोठ्या संख्येने जमला होता. Read More

  5. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  6. 'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल

    Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ  शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि  नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More

  7. Neeraj Chopra Ranking: सुवर्णवेधी नीरज पुन्हा अव्वल; जागतिक क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान

    Neeraj Chopra Ranking: जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचून पुन्हा एकदा भारताचं नाव उंचावलं आहे. जागतिक क्रमवारीत नीरज अव्वल आहे. Read More

  8. Rafael Nadal Retirement : स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार, यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार

    Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Read More

  9. International Tea Day: कारण 'तो' प्रत्येकासाठी स्पेशल असतो, आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस?

    International Tea Day: चहा हे पेय फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकांच्या आवडीचं आहे. जाणून घेऊया काय आहे जागतिक चहा दिनाचं महत्त्व Read More

  10. आजपासून 'नोटबदली' सुरू... जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

    2000 Rupees Note Exchange: 23 मे पासून म्हणजेच आजपासून तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलू आणि जमा करू शकता. यासाठी रिझर्व्ह बँकेनं बँकांना सूचना दिल्या आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget