एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Vaalvi Marathi Movie : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'वाळवी' आता घरबसल्या पाहा; जाणून घ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरबद्दल...

Vaalvi Marathi Movie World Television Premiere : 'वाळवी' (Vaalvi) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर यांनी लावली हजेरी; पाहा प्रोमो

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर  यांना कपिल हा मजेशीर किस्से सांगताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील स्वराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  सध्या स्वराजचा आवाज परत आल्यानं मल्हार आनंदी झाला आहे, असं या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता मल्हारनं सोशल मीडियावर एक लाईव्ह केलं आहे. या लाईव्हमध्ये तो लोकांना स्वराजबद्दल सांगताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashok Saraf : अशोक सराफ यांना मामा नाव कसं पडलं? स्वत:च सांगितला किस्सा

Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या आगामी भागात अशोक सराफ (Ashok Saraf) हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगताना दिसत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Milind Gawali : "खूप लोकांना असं वाटतं की..."; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील कथानकासह कलाकारांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सोशल मीडियावर वेळेचं महत्त्व सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget