एक्स्प्लोर

UPSC परीक्षेत पहिली आलेल्या इशिताचा इंटरव्ह्यू व्हिडीओ पाहिलात का?

UPSC चा रिझल्ट नुकताच लागला आहे. त्यातच आता UPSC टॉपर इशिताच्या  इंटरव्ह्यूचा व्हिडीओ व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे.

UPSC Interview:  केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या निकालात इशिता किशोर या विद्यार्थीनीने अव्वल स्थान पटकावले. इशिताने अव्वल स्थान  पटकावल्यानंतर इंटरनेटवर तिचे नाव सर्च केले जात आहे. सोशल मीडियावर इशिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  हा तिचा मॉक इंटरव्यूह असून ज्यामध्ये ती सर्व कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जाताना दिसत आहे. तिने दिलेल्या उत्तरावर पॅनेलमधील सदस्यही सहमत असल्याचे दिसून येत आहे. या मॉक इंटरव्यूह व्हिडीओला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला  UPSC ची परीक्षा उत्तीर्ण  करायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा, असा सल्लाही काही युजर्सने दिला आहे. 

इशिताने व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे

जेव्हा UPSC टॉपर इशिता इंटरव्हू पॅनेल समोर बसते. तेव्हा तिने स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की तिने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला विचारले जाते की, तुम्ही तुमच्या शैक्षणिक कारकीर्दीत चांगले यश मिळवले. आता तुम्ही नागरी सेवेत आल्यानंतर ही कामगिरी कशी करणार, यात कसे यश मिळवणार? या प्रश्नालाही इशितानेही बेधडक आणि स्पष्टपणे उत्तर दिले आहे. 

UPSC टॉपर इशिता किशोर कोण आहे?

UPSC CSE 2022 (UPSC CSE 2022) परीक्षेत अव्वल ठरलेली इशिता किशोर ही श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राची पदवीधर आहे. त्यांच्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना होते. ती शाळेतही टॉपर राहिली आहे. तिच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने इशिताने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर कॉलेजचे नावही उंचावले आहे. कमेंट्सद्वारे अनेक लोक तिचे कौतुक करत आहेत. व्हिडीओ व्हायरल करून यूजर्स इशिता किशोरचे अभिनंदन करत आहेत.  

असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइट म्हणजे upsc.gov.in वर जा. येथे मुख्यपृष्ठावरील परीक्षा किंवा निकाल विभागात जा. त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर UPSC  फायनल रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमची लॉगिन क्रेडेंशियल्स, उदा. रोल नंबर, नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रिझल्ट दर्शवला जाणारे पेज ओपन होईल. 

ही बातमी वाचा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget