एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Snowfall: काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी; पण परिणाम दिल्लीवरही, जाणून घ्या यामागील कारण

    Snowfall in Kashmir: आता थंडीला सुरुवात झाली आहे. काश्मीरपासून हिमाचलपर्यंतच्या बदलत्या हवामानाचा परिणाम दिल्लीवर देखील होत आहे. तिथे झालेल्या बर्फवृष्टीचा दिल्लीवर काय परिणाम होतो? जाणून घेऊया. Read More

  2. Albert Einstein: आइनस्टाईनचा मेंदू अजूनही का ठेवला जपून? मेंदूची कोणी केली होती चोरी?

    Albert Einstein: जगातील सर्वात बुद्धिमान माणूस अल्बर्ट आइनस्टाईन यांचा मेंदू अजूनपर्यंत जपून ठेवण्यात आला आहे. पण यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? Read More

  3. Morning Headlines 22nd October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Israel Hamas War : भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला

    Israel Palestine Conflict : भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Mohammed Shami : तीन कॅच सुटले, पण दोन परफेक्ट कॅच; मोहम्मद शमीने चार सामन्यांचा राग चार विकेट घेत काढला!

    भारतीय संघाने 9व्या षटकात मोहम्मद शमीकडे गोलंदाजीची धुरा सोपवली आणि त्याने पहिला चेंडू योग्य रेषेवर टाकला आणि यंगला गोलंदाजी करून भारताला सामन्यातील दुसरे यश मिळवून दिले. Read More

  8. India vs New Zealand : गेल्या 32 वर्षात फक्त एक विजय, अन् न्यूझीलंडविरुद्ध रोहित, विराट, केएल राहुलच्या 32 धावाही नाहीत; आज चित्र बदलणार की नाही?

    जेव्हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांची नावे घेतली जातात, तेव्हा बहुतेकदा न्यूझीलंडचा त्या यादीत समावेश केला जात नाही, परंतु हाच संघ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी येतो तेव्हा ते मजबूत दिसतो. Read More

  9. Health Tips : 'या' फळांमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल; आजपासूनच त्यांचा आहारात समावेश करा

    Health Tips : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडंटयुक्त पोषक घटकांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोट निरोगी राहते. Read More

  10. Success Story : आदर्श शेळीपालन! दहावी पास तरुण करतोय लाखोंची उलाढाल

    महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बामणी गावात राहणाऱ्या तरुणाने शेळी पालनाचा उत्तम प्रयोग केला आहे. शेळीपालनाच्या माध्यमातून हा तरुण आज लाखो रुपये कमवत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget