एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
राज्यात कायदा व संस्था राहिलेली नाही - हिट अँड रन प्रकरणाच पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही - बीड प्रकरणांमध्ये काय सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे - सामनातून जरी आम्ही कौतुक केला असला तरी चांगल्या गोष्टीला चांगले म्हटल पाहिजे मात्र चुकत असेल त्या ठिकाणी बोललं पाहिजे ही तर खरी लोकशाही आहे - बीड प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही - कोणी आडवलय त्यांना ... असं आदित्य ठाकरे बोलत होते..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















