एक्स्प्लोर

Power Tariff Hike : महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक!

Power Tariff Hike : आधीच महागाईने ग्रस्त असलेल्या नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. भारत कोळसा आयात करणार असल्याने वीज दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Power Tarrif Hike : आगामी काही दिवसांमध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसू शकतो. वीज दरात वाढ होण्याची भीती (Power Tarrif Hike) असून त्यासाठी आयात करण्यात आलेला कोळसा कारणीभूत ठरू शकतो. औष्णिक वीज केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 76 दशलक्ष टन कोळशाची आयात (Coal Import) होण्याची शक्यता आहे. असे झाले तर वीज दरात प्रति युनिट 50 ते 80 पैशांची दरवाढ होऊ शकते. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर अधिक होण्याची भीती आहे. 

देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सूनचा अधिक जोर असणार आहे. या कालावधीत कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम होतो. अशा स्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया कंपनी वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा सुरळीत राहवा यासाठी 15 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे.  तर, एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनदेखील 23 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. त्याशिवाय, काही राज्यातील वीज निर्मिती कंपनी आणि खासगी वीज निर्मिती देखील 38 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कोळशाची मागणी पूर्ण करण्यास सक्षम नाही. त्यामुळे कोळसा आयात करण्याचा निर्णय घेणार आहे. 

कोळसा आयात केल्याने वीज निर्मितीचा खर्च वाढणार आहे. देशात विजेची मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने देशात कोळशाचे उत्पादन वाढले नाही. मान्सून दरम्यान, उत्पादन आणि वाहतूक या घटकांवरही परिणामकारक ठरतात. देशात विजेचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता कोळशाच्या आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशातील वीज निर्मिती केंद्रात दररोज 2.1 दशलक्ष टन कोळशाचा खप आहे. सेंट्रल इलेक्ट्रिकसिटी ऑथिरिटी पॉवर प्लांट्समधील कोळशाच्या साठ्याची माहिती घेते. त्यानुसार, 19 जुलै रोजी वीज केंद्रात 28.40 दशलक्ष टन कोळशाचा साठा होता. तर वीज निर्मिती केंद्रात कोळशाची याच्या दुप्पट आवश्यकता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget