(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 18 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
LGBTQIA मधील L चा अर्थ आहे लेस्बियन आणि G चा अर्थ गे; मग BTQIA चा अर्थ काय?
Same Sex Marriage Verdict: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याच पार्श्वभमीवर काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया. Read More
Rahul Gandhi On Sharad Pawar : शरद पवारांकडून अदानींचा बचाव होतोय? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले...
Rahul Gandhi : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गौतम अदानी यांचा बचाव करत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Read More
Biden in Israel : धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार
US President Biden Israel Visit : इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांचं विमानतळावर मिठी मारून स्वागत केलं. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
New Zealand vs Afghanistan : इंग्लंडला लोळवणाऱ्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर सपशेल नांगी टाकली, न्यूझीलंडचा विजयाचा चौकार
New Zealand vs Afghanistan : इंग्लंडला लोळवणाऱ्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर सपशेल नांगी टाकली. न्यूझीलंडने विजयाचा चौकार लगावला. Read More
Rohit Sharma : 'एक्स्प्रेसवे'वर रोहित शर्माची आलिशान कारने तब्बल दोनशेच्या स्पीडने सुसाट धाव? वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई
वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्मा ताशी 200 किमी वेगाने गाडी चालवत होता. वेग काहीवेळा ताशी 215 किमीपर्यंत पोहोचला. एवढ्या वेगामुळे रोहित शर्माच्या नावाने तीन ऑनलाइन चलन जारी करण्यात आले. Read More
Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीही
Navratri 2023 : एखाद्याला वारंवार भूक लागत राहते त्यामुळे वारंवार काहीतरी खावे लागते, अन्यथा अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. Read More
Sensex Closing Bell : इस्रायल-हमासच्या युद्धात गुंतवणूकदार होरपळले; एकाच दिवसात 2.40 लाख कोटी बुडाले
Share Market Closing Bell : इस्रायल हमासच्या युद्धाच्या परिणामी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली. Read More