एक्स्प्लोर

LGBTQIA मधील L चा अर्थ आहे लेस्बियन आणि G चा अर्थ गे; मग BTQIA चा अर्थ काय?

Same Sex Marriage Verdict: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याच पार्श्वभमीवर काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया.

LGBT: समलैंगिक विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  केंद्र सरकारवर विश्वास नसल्यामुळे कोर्टात समलैंगिक विवाहासाठी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने निकाल आल्यानंतर सर्वत्र समलैंगिक विवाहाबद्दल चर्चा सुरू आहे. याआधीही तुम्ही LGBTQIA समाजाबद्दल ऐकलं असेल.पण तुम्हाला LGBTQIA काय आहे हा माहीत आहे का? यातील L,G,B,T,Q,I,A  अर्थ तुम्हाला माहीत आहे का? विविध लोकांना संबोधित करण्यासाठी यातील अक्षरांचा वापर केला जातो.

काय आहे LGBTQIA?

LGBTQIA हा समलैंगिक वर्गासाठी वापरला जाणारा एक प्रकारचा शब्द आहे, जो समलिंगी समुदायाबद्दल सांगतो. यातील प्रत्येक वर्णमाला एक श्रेणी दर्शवते. जसे L म्हणजे लेस्बियन आणि G म्हणजे गे. याशिवाय त्यात BTQIA इत्यादी अक्षर एका विशिष्य समुदायाबदद्ल सांगते. समलिंगी समुदायात 72 कॅटेगरी असले तरी, याला दर्शवण्यासाठी साधारणपणे LGBTQIA+ वापरला जातो. याचा अर्थ जाणून घेऊया.

काय आहे  LGBTQIA चा फुल फॉर्म

L- L म्हणजे लेस्बियन. या वर्गात अशा महिलांचा समावेश होतो, ज्यांचं केवळ महिलांकडेच आकर्षण असतं.
G- G म्हणजे गे. या वर्गात अशा पुरुषांचा समावेश होतो जे केवळ पुरुषांकडे आकर्षित होतात.
B- B म्हणजे बायसेक्सुअल. या वर्गात अशा लोकांचा समावेश होतो, जे स्त्री आणि पुरुष दोघांकडेही लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात.
T- T म्हणजे ट्रान्सजेंडर. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे जे कोणत्याही लिंगाद्वारे परिभाषित केलेले नाहीत. या श्रेणीतील लोक जन्मतः असे असतात.
Q- Q चा अर्थ क्वीअर आहे. ज्यांना स्वतःची ओळख पटू शकलेली नाही अशा लोकांचा यात समावेश आहे. असे लोक अजूनही त्यांच्या शारीरिक इच्छा ठरवू शकत नाहीत.
I-I म्हणजे इंटरसेक्स. हे असे लोक आहेत ज्यांना अनुवांशिक समस्यांमुळे पुरुष किंवा स्त्री म्हणून परिभाषित केलं जाऊ शकत नाही.
A- A म्हणजे एसेक्सुअल किंवा अलैंगिक. हे असे लोक आहेत ज्यांना लैंगिक आकर्षण कमी आहे आणि ते रोमँटिक नाहीत.

समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा नाहीच

समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. 11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली. याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता न्यायालयाने निकाल देत समलिंगींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणं फेटाळलं आहे.

हेही वाचा:

Pune Same Sex Marriage : सरकारवर विश्वास नव्हता म्हणून कोर्टात न्याय मागितला; पुण्यातील समलैंगिक बांधवांनी व्यक्त केली नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget