ABP Majha Top 10, 17 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Zomato Girl Video: सुपर बाईक, वेस्टर्न लूक... डिलिव्हरी गर्ल सोशल मीडियावर व्हायरल, Zomato च्या सीईओची रिअॅक्शन तुमचं मन जिंकेल!
झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं ठीक आहे, पण तुम्ही कधी झोमॅटो डिलिव्हरी गर्ल पाहिली का? सध्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यावर आता चक्क झोमॅटोच्या सीईओने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. Read More
Viral Video: वेफर्सचं पॅकेट चोरलं म्हणून पोलिसांनी मुलाला पकडून नेलं, व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतं की, पोलीस जबरदस्तीने मुलाला गाडीत बसवत आहेत. Read More
Same Sex Marriage : जगातील 34 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता; पाकिस्तानसह 'या' देशांमध्ये फाशीची शिक्षा
Same Sex Marriage : जगभरातील 34 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आली आहे. तर पाच देशांमध्ये समलैंगिक विवाहाला फाशीची शिक्षा दिली जाते. Read More
Israel Hamas War: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त निराधार; रशियन मीडियाचं वृत्त खोटं
Israel Hamas War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त रशियन मीडियाने प्रसिद्ध केलं होतं. पण हे वृत्त निराधार आहे. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!
मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. Read More
Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा
श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. Read More
Health Tips : निरोगी गर्भधारणेसाठी आयुर्वेदात सांगितलेला 'हा' आहार नऊ महिने पाळा; बाळही सुदृढ राहील
Health Tips : आयुर्वेदात नेहमीच चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या असे सांगितले आहे. Read More
Jio Financial Services Q2 Earnings: जिओ 'धन धना धन'; मुकेश अंबानींच्या कंपनीची कमाल, बाजारात एन्ट्री घेताच धमाल; दुप्पट नफा, शेअर्सही सुसाट
Jio Financial Services Share Rise : मुकेश अंबानींची ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त होऊन याच वर्षी अस्तित्वात आली आणि 21 ऑगस्ट 2023 रोजी तिचे शेअर्स मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले. तो बीएसईवर 265 रुपयांवर लिस्ट झाला होता. Read More