एक्स्प्लोर

Viral Video: वेफर्सचं पॅकेट चोरलं म्हणून पोलिसांनी मुलाला पकडून नेलं, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतं की, पोलीस जबरदस्तीने मुलाला गाडीत बसवत आहेत.

Viral Video: चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. आजकाल चोरीच्या घटना सर्रास घडतात, चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोठ्यांसह लहान मुलंही चोरीच्या घटनांना बळी पडत आहेत. लहान मुलं ही छोट्या-मोठ्या गोष्टींची चोरी करतात, एक तर त्या गोष्टी अभ्यासाशी संबंधित असतात किंवा खेळण्याच्या किंवा खाण्याच्या.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) याच्याशीच संबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात पोलीस एका लहान मुलाला चोरीच्या आरोपाखाली पकडून घेऊन जाताना दिसत आहेत. पकडल्यावर हा लहान मुलगा जोरजोरात रडायला लागतो, पण तरीही पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.

नेमकं घडलं काय?

पोलीस ज्या लहान मुलाला पकडून घेऊन जात आहेत, त्याच्यावर एका दुकानातून वेफर्सचं पॅकेट चोरल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्कमधील (New York) सिराक्यूजमध्ये ही घटना घडली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, पोलीस कर्मचारी मुलाला पकडून त्यांच्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा जोरजोरात रडत आहे. पोलीस मुलाला घेऊन जात असताना केनेथ जॅक्सन नावाच्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला.

लहान मुलाला अटक करण्यास केला विरोध

ज्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला, तो पोलीस कर्मचाऱ्याशी बोलत असल्याचंही ऐकू येतं. व्हिडिओमध्ये केनेथ जॅक्सन म्हणतो, "तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही मुलाला ताब्यात का घेत आहात?" ज्याच्या प्रत्युत्तरात दुसरा पोलीस म्हणतो, हा मुलगा दुकानातील वस्तू चोरत होता.

यानंतर केनेथ पोलिसांना अडवतो आणि म्हणतो, "नाही, तो फक्त चिप्सचं पॅकेट चोरत होता. तुम्ही त्याच्याशी क्रूरपणे आणि एखाद्या खुन्याप्रमाणे वागता आहात." या 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये केनेथ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना त्यांच्या नावानेच हाक मारायला लागल्यावर प्रकरण अधिकच चिघळत असल्याचं दिसून येतं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

केनेथ जॅक्सनने म्हटलं की, व्हिडीओत दिसणारा लहान मुलगा खूप घाबरलेला होता आणि त्यामुळे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना असं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटलं की, लहान मुलांशी बोलण्याची एक पद्धत असते, ज्याचं पोलिसांनी पालन केलं नाही. पोलिसांचं वागणं अत्यंत क्रूर होतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा:

VIDEO: भारतीयाने बनवला अजब वर्ल्ड रेकॉर्ड; एका मिनिटांत फोडले 68 नारळ, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget