एक्स्प्लोर
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
रेस्क्यू फोर्सच्या तरुणांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिथरलेल्या कोल्ह्याने बांधलेल्या रेडकाच्या तोंडाचा चावा घेऊन पळ काढला
fox enters crowded residential area in Kasba Bawda Kolhapur
1/10

कोल्हापुरात बिबट्या, गवा यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार सुरूच असताना आता कोल्हा आला रे कोल्हा आला म्हणायची सुद्धा वेळ कोल्हापूरकरांवर आली.
2/10

काल (23 डिसेंबर) भरदिवसा कोल्हापूरमधील कसबा बावड्यामध्ये भर वस्तीमध्ये कोल्हा आल्याने अनेकांचा थरकाप झाला.
Published at : 24 Dec 2025 09:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















