एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक! 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसते इमारत; जागतिक दर्जाच्या सुविधा

    First Private Railway Station : देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे. हे एखाद्या 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसतं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. Read More

  3. PM Modi Yoga Video: पंतप्रधान मोदींच्या विविध योगासनाचे अॅनिमेशन शेअर, व्हिडीओ पाहून तुम्हीही करु शकता योगा 

    International Yoga day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासनांचे चित्रण असलेले 16 व्हिडीओ शेअर केले आहेत. Read More

  4. पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार, PCB मुळे विश्वचषकाचे वेळापत्रकही रखडले

    World Cup 2023 scheduled : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. Read More

  5. Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

    सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More

  6. Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!

    नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूर

    Hair Care: सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. प्रौढ लोकांनाच नाही, तर अनेक तरूणांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप, त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील कारण आहे. Read More

  10. Loan Settlement : तुम्हीही कर्ज घेतलंय? मग 'ही' चूक करु नका, नाहीतर आयुष्यभर परिणाम भोगावा लागेल...

    Loan Settlement Impact : बरेच लोक कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी लोन सेटलमेंटचा पर्याय निवडतात, पण याचा वाईट परिणाम होतो. कसा तो जाणून घ्या... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget