एक्स्प्लोर

Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!

नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे.

Tiku Weds Sheru Trailer : नुकतचं कंगनाची निर्मिती असणारा ‘टीकू वेड्स शेरू’ सिनेमाचा  (Tiku Weds Sheru Movie) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीची  (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिका आहे आणि त्याच्यासोबत नवनीत कौरही (Avneet Kaur) काम करणार आहे. या सिनेमाची कथा लव्ह स्टोरीवर आधारित असून नवाजुद्दीन आणि अवनीत यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या हटके स्टाईलने अभिनयाची छाप टाकली आहे.तर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौरचा हा पहिलाच सिनेमा आहे. 
 
ही सिनेमाची कथा

‘टीकू वेड्स शेरू’या सिनेमाची कथा दोन टीकू आणि शेरू यांच्यावर आधारित आहे. यामध्ये टीकूचं पात्र अवनीत कौर आणि शेरूचं पात्र नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारले आहे. शेरू मुंबईतील एक साधा ज्यूनिअर आर्टिस्ट आहे आणि स्वत:ला सुपरस्टार समजतो. पुढे शेरूच्या लग्नासाठी मुलगी बघितली जाते. या दरम्यान शेरूला टीकूच्या विवाहाचा प्रस्ताव येतो. जी नेहमीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहते. फक्त मुंबईला जाण्यासाठी टीकू शेरूसोबत लग्न करण्यासाठी तयार होते.

इतकच नव्हे, तर ती मुंबईत आल्यानंतर आपलं अभिनेत्री होण्याचं स्नप्न पूर्ण करण्यासाठी घरातून पळून जाते. यावरून तिला अभिनयाचं वेड किती आहे ते समजून येतं. यापुढे सिनेमाची कथा विनोदी, रंजक पद्धतीने पुढे सरकत जाते आणि इंटरेस्टिंग वळण घेते. अर्थात, सिनेमाची संपूर्ण कथा माहिती करून घेण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

मुख्य अभिनेत्री म्हणून अवनीतचा हा पहिलाच चित्रपट

अवध्या  21 वर्षाची असणाऱ्या अवनीत कौरचा हा पहिलाच सिनेमा आहे. याआधी अवनीतने छोटया पडद्यावर काम केलं आहे. तिने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आत ती ‘टीकू वेड्स शेरू’ सिनेमातून प्रेक्षकांची मने कसं जिंकते ते पाहणं औत्सुक्याचं आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री अवनीत कौर सहज आणि आत्मविश्वाने वावरताना दिसते. 

लवकरच सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल प्रदर्शित 

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा  ‘टीकू वेड्स शेरू’ फक्त  मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे. हा चित्रपट 23 जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची क्विन आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौतने या सिनेमची निर्मिती केली आहे. 

 इतर महत्वाच्या बातम्या वाचा :

Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Embed widget