ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक! 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसते इमारत; जागतिक दर्जाच्या सुविधा
First Private Railway Station : देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे. हे एखाद्या 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसतं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. Read More
ऐकावं ते नवलंच! 'या' प्राण्याला 32 मेंदू, 300 दात आणि 10 डोळे; आयुर्वेदीक उपचारांसाठी वापर, हा प्राणी कोणता? जाणून घ्या...
Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात आहेत. Read More
Manipur Violence: मणिपूरमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना पत्र, हिंसेची जबाबदारी घेण्याची पत्राद्वारे विनंती
Manipur Violence: मणिपुमधील वाढत्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी 9 व्यांदा इंटरनेटची सुविधा बंद केली आहे. ही सुविधा 20 जून पर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार, PCB मुळे विश्वचषकाचे वेळापत्रकही रखडले
World Cup 2023 scheduled : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. Read More
Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली
सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More
Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!
नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More
2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More
आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक
Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More
Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूर
Hair Care: सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. प्रौढ लोकांनाच नाही, तर अनेक तरूणांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप, त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील कारण आहे. Read More
Loan Settlement : तुम्हीही कर्ज घेतलंय? मग 'ही' चूक करु नका, नाहीतर आयुष्यभर परिणाम भोगावा लागेल...
Loan Settlement Impact : बरेच लोक कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी लोन सेटलमेंटचा पर्याय निवडतात, पण याचा वाईट परिणाम होतो. कसा तो जाणून घ्या... Read More