एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल! शेकडो फूट उंचीवर सेफ्टीशिवाय काम करतोय कामगार; सोशल मीडियावर संताप

    Shocking Viral Video : इमारतीचं काम करत असताना कामगार मोठ्या उंचीवर उभा आहे. हे काम करत असताना तो कोणत्याही सुरक्षा हार्नेसशिवाय उभा आहे.  Read More

  2. ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ अजूनही 1945 मध्येच वावरतोय, सदस्य देशांना न्याय देण्यास असमर्थ; जयशंकर यांनी व्यक्त केली नाराजी

    S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ 1945 मधील वर्षात गोठले असून सदस्य देशांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नसल्याचे त्यांनी म्हटले. Read More

  4. Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा

    King, Abumbi II Wives : कॅमरून (Cameroon) देशामध्ये अजूनही बहुपत्नीक परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात प्रचलित या परंपरेनुसार, पुरुषांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी आहे. Read More

  5. Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब

    Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More

  6. Miss Universe 2023 : कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचे प्रतिनिधित्व

    Who is Divita Rai : भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. Read More

  7. Maharashtra Kesari Shivraj Rakshe : शाब्बास रे पठ्ठे! शेतकरीपुत्र शिवराजचं नेत्रदीपक यश; शरद पवारांसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

    शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी'  जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. Read More

  8. Maharahstra Kesari 2023 Winner : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023, अंतिम सामन्यात महेंद्रला आस्मान दाखवलं, चितपट करत मिळवला विजय

    Kusti 2023 : मॅट विभागातून शिवराज राक्षेने तर माती विभागातून महेंद्र गायकवाडने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ज्यानंतर फायनलमध्ये शिवराजने एकहाती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळवला आहे.  Read More

  9. Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाताय? वेळीच काळजी घ्या; होतील गंभीर परिणाम

    Sesame Seeds Side Effect : तिळाचे लाडू आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. Read More

  10. SBI MCLR Rate: SBI च्या ग्राहकांवर व्याज दरवाढीची संक्रांत; बँकेकडून MCLR मध्ये वाढ, जाणून घ्या किती वाढणार EMI

    SBI MCLR Rate:  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या MCLR दरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज दरवाढीचा फटका बसणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.