(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Pongal Festival : दक्षिण भारतातील महत्त्वाचा सण म्हणजेच 'पोंगल'; जाणून घ्या या सणाचं महत्त्व
Pongal Festival : तमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेंव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग तीन दिवस पोंगल हा सण येतो. Read More
Jaishankar : पाकिस्तानवर शब्दांचा मारा करणारे 'एस. जयशंकर', कधी बिलावल भुट्टो, तर कधी 26/11; 'या' वक्तव्यांची जगात चर्चा
S. Jaishankar on Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अनेकदा पाकिस्तानला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत. Read More
Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा
King, Abumbi II Wives : कॅमरून (Cameroon) देशामध्ये अजूनही बहुपत्नीक परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात प्रचलित या परंपरेनुसार, पुरुषांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी आहे. Read More
Miss Universe 2023 : कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचे प्रतिनिधित्व
Who is Divita Rai : भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. Read More
Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदची अद्याप लेखी तक्रार नाही : सूत्रांची माहिती
Urfi Javed : उर्फी जावेद ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आहे आहे. Read More
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, 2-0 ने स्पेनवर मात
Hockey World Cup 2023: आजपासून हॉकी विश्वचषकाची सुरुवात झाली असून यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. अशामध्ये सलामीचा सामना जिंकत भारतीय संघाने स्पर्धेची सकारात्मक सुरुवात केली आहे. Read More
Sania Mirza Retirement: मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, ज्यानंतर आता तिने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. Read More
Makar Sankranti 2023 : ... म्हणून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करतात 'भोगी'; वाचा यामागचं कारण
Makar Sankranti 2023 : इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. Read More
Gold Rate Today : सोन्या-चांदीला झळाळी; दोन दिवसांत सोनं हजार रूपयांनी तर चांदी 800 रूपयांनी महागली
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर आला आहे. Read More