ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Trending News : किमान 63 लाख पगार आणि कुठूनही काम करण्याची संधी; सोशल मीडियावर होतेय या बॉसची चर्चा
Gravity Payments Company : मनासारखा जॉब मिळावा असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. पण हेच स्वप्नं जर सत्यात उतरलं तर..जाणून घ्या संपूर्ण माहिती. Read More
Banda Boat Accident : यूपीच्या बांदामध्ये रक्षाबंधानासाठी गेलेले 20 जण बुडाले, चार जणांचा मृत्यू
Banda Boat Accident : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात नाव पलटी झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. नाव पलटी झाल्यामुळे चार जणांचा मृत्यू झालाय तर 16 जण बेपत्ता आहेत. Read More
Sri Lanka Crisis: भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या कसा महत्त्वाचा? भारतानं त्याला कसा प्रतिसाद दिला?
Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. Read More
Pune : 'गुंजन' आणि 'मधुमालती' शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा, उत्साहात संपन्न
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांच्या शुभहस्ते “गुंजन” आणि “मधुमालती” या स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पार पडला. Read More
Raundal : 'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' पाहताच इंग्लंडचा क्रिकेटर मॉन्टी पानेसर संतापला
Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. Read More
IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. Read More
Health Tips : पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पदार्थ माहितीये? तुमच्याही घरात होतो वापर
Purest Thing to Eat : तुम्ही कधी विचार केलाय का? पृथ्वीवरील शुद्ध पदार्थ कोणता? आपल्या घरात सर्रास या पदार्थाचा वापर होतो. Read More
Share Market: शेअर बाजारात उसळण, Nifty 17,600 वर तर Sensex 551 अंकांनी वधारला
Stock Market Update : एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. बँक, कॅपिटल गुड्स, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे. Read More