ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : किमान 63 लाख पगार आणि कुठूनही काम करण्याची संधी; सोशल मीडियावर होतेय या बॉसची चर्चा
Gravity Payments Company : मनासारखा जॉब मिळावा असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. पण हेच स्वप्नं जर सत्यात उतरलं तर..जाणून घ्या संपूर्ण माहिती. Read More
Tinder : ज्या अॅपवर गर्लफ्रेंड शोधतात, त्या अॅपवर या पठ्ठ्यानं शोधल्या बहिणी; रक्षाबंधनच्यानिमित्तानं टिंडरचे मानले आभार
Tinder : मुंबईमधील एका व्यक्तीनं टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर बहिणी शोधल्या आहेत. Read More
Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
जगदीप धनखड हे (Jagdeep Dhankhar) देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी धनखड यांना आज शपथ दिली. Read More
Alex Jones : एलेक्स जोन्सला ठोठावला दंड; अमेरिकेतील गोळीबार प्रकरणाची दिली होती खोटी माहिती
Alex Jones : सँडी हुक शाळेतील हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी एलेक्स जोन्सवर केलेल्या मानहानीच्या खटल्यांमध्ये तो दोषी आढळले आहे. Read More
Pune : 'गुंजन' आणि 'मधुमालती' शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा, उत्साहात संपन्न
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांच्या शुभहस्ते “गुंजन” आणि “मधुमालती” या स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पार पडला. Read More
Raundal : 'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' पाहताच इंग्लंडचा क्रिकेटर मॉन्टी पानेसर संतापला
Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. Read More
IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. Read More
Health Tips : पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पदार्थ माहितीये? तुमच्याही घरात होतो वापर
Purest Thing to Eat : तुम्ही कधी विचार केलाय का? पृथ्वीवरील शुद्ध पदार्थ कोणता? आपल्या घरात सर्रास या पदार्थाचा वापर होतो. Read More
Stock Market Opening : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 500 अंकांनी वर, तर निफ्टी 17700 पार
Stock Market Opening : भारतीय शेअर बाजारात मोठ्या तेजीनं व्यवसाय सुरू झाला. आयटी शेअर्समधील सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या हालचाली दिसून आल्या. Read More