एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स 770 अंकांनी आपटला

Share Market Closing Bell : चौफेर विक्रीमुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Share Market Closing Bell : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून (Share Market Fallen) आला. सकाळी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरलाही होता. मात्र, विक्रीच्या सपाट्याने शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 770.48 अंकांच्या घसरणीसह (Sensex Falls)  58,766.59 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 216.50 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,542.80 अंकांवर बंद झाला. 

आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा 1904 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1446 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी बाजार उघडताच 700 हून अधिक अंकांची घसरण झाली होती. 

बाजारातील सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. ऑटो आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण तेजी दिसून आली. ग्राहकोपयोगी वस्तू,  आयटी, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरशिवाय मीडियातही घसरण दिसून आली.  तर, मिडकॅप आणि स्मॉल कॅपचे शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 12 स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. तर, 38 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर दरात तेजी दिसून आली. बँक निफ्टीतील 12 पैकी 7 शेअरमध्ये विक्री दिसून आली. 

आज या शेअरमध्ये घसरण

रिलायन्सच्या शेअर दरात 2.79 टक्क्यांची घसरण दिसून आली. टीसीएसच्या शेअर दरात 2.32 टक्के, सन फार्माच्या शेअर दरात 2.21 टक्के, टेक महिंद्रा 1.92 टक्के, इन्फोसिसमध्ये 1.75 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.74 टक्के, एचयूएलच्या शेअरच्या 1.73 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 1.64 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

हे शेअर दर वधारले

बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात 2.58 टक्के, भारती एअरटेल शेअर दरात 1.03 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 0.93 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 0.56 टक्के, एशियन पेंट्सच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची वाढ झाली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
JIO IPO : रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, जिओच्या IPO च्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी मिशन मांडलं
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget