(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : चालताना अचानक पायाखालचा रस्ता खचला, पण प्रसंगावधान राखत महिलेने वाचवला स्वत:चा जीव
Andhra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय. Read More
Cervical cancer vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लसीची किंमत 200 ते 400 रुपये, अदर पुनावालांची माहिती
सीरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार केली आहे. लसीची किंमत ही 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असू शकते, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे. Read More
Israel Iran Tension : इस्रायल-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्टवर हल्ला
Israel Iran Tension : इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचे ढग. इस्रायलने मिसाईल आणि शस्त्रास्त्रं घेऊन इराणच्या विमानांना लक्ष्य केल्याचा सीरियाचा आरोप. Read More
Raada Marathi movie : तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
Raada Marathi movie : प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता ‘राडा’ या अॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर
आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय. Read More
Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी
English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More
US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं
US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More
Health Tips : पुरुषांनो, जीवनशैलीत आजच 'या' आसनाचा समावेश करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे
Men's Health : पुरुषांच्या आरोग्य विषयक समस्येवर मात करण्यासाठी फुलपाखरू (तितली आसन) हे अत्यंत उपयोगी आहे. Read More
GST Collection August: जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात GST घटला, महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी वसूल
GST Collection August: जुलै 2022 महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमधील जीएसटी घट झाली असली तरी ऑगस्ट 2021 च्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यातील जीएसटीत वाढ झाली आहे. Read More