ABP Majha Top 10, 1 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Dinosaurs : काय सांगता? मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
Human Ancestors and Dinosaurs : मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, अशी धक्कादायक माहिती नवीन अभ्यासातून समोर आली आहे. Read More
Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'; तब्बल 11 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
Hanuman : 'हनुमान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Climate Change: धक्कायदायक! पर्यावरणातील बदलांसोबत कौटुंबिक हिंसेच्या घटनेत होईल वाढ; काय म्हणतोय रिपोर्ट?
Climate Change: वाढतं तापमान आणि हवामान बदल अनेक प्रकारच्या बदलांना जन्म देत आहेत. यामुळे वाढत्या तापमानासोबत कौटुंबिक हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होईल असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. Read More
USA: अमेरिकेच्या बायडन सरकारला सुप्रीम कोर्टाचा दुसरा धक्का; 400 अब्ज डॉलर्सचा विद्यार्थी कर्जमाफीचा प्रस्ताव फेटाळला
Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा 400 अब्ज डॉलर्सचा विद्यार्थी कर्ज माफीचा प्रस्ताव अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. Read More
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More
Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More
Asian Kabaddi Championship: शानदार...जबरदस्त...भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले; अंतिम फेरीत इराणवर मात
Asian Kabaddi Championship Final: भारतीय संघाने इराणवर मात आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले. Read More
Health Tips : फक्त दूधच नाही, पावसाळ्यात 'या' गोष्टी टाळा, नाहीतर...
अनेकदा दूध-दही आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, पण पावसाळ्यात या गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात पोहोचतात आणि समस्या वाढू शकतात. Read More
Employees Lay Off: गेल्या सहा महिन्यांत 2.12 लाखांहून अधिक नोकर कपात; भारतातील 27 हजारांहून अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश
Business: जानेवारी ते जून या महिन्यात देशातील तब्बल 2.12 लाख तांत्रिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं. Read More