ABP Majha Top 10, 9 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 8 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप? नितीश कुमार यांनी बोलावली आमदारांची बैठक, काय असेल भूमिका?
Bihar Politics: आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून बिहारमधील जेडीयू आणि भाजपच्या युतीवर त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. Read More
Israel-Gaza : गाझामध्ये युद्धबंदी लागू, हल्ल्यात 15 लहान मुलांसह 43 लोकांचा मृत्यू, इस्त्राइल म्हणतंय...
Israel Gaza Ceasefire : इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता तीन दिवसांसाठी युद्धविराम लागू झाला आहे. Read More
Shah Rukh Khan: सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीवर वैतागला शाहरुख; आर्यननं केलं असं काही, वेधलं अनेकांचे लक्ष
Shah Rukh Khan : शाहरुख मात्र सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात... Read More
Delhi Crime Season 2 : 'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज; शेफाली शाह उलगडणार मर्डर मिस्ट्री?
'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. Read More
India CWG 2022 Medal Tally : 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकं, कशी होती भारतासाठी कॉमनवेल्थ 2022?
Commonwealth Games 2022 : 1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. Read More
Indian Hockey Wins Silver : भारतीय हॉकी संघाचं गोल्ड हुकलं! ऑस्ट्रेलियाकडून 7-0 ने दारुण पराभव
CWG 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं कॉमनवेल्थमधील वर्चस्व कायम राहिलं आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. Read More
9th August 2022 Important Events : 9 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
9th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 9 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Vietjet : फक्त 9 रुपयांत आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करा! व्हिएतजेट आश्चर्यकारक ऑफर
तुमचे परदेशातला एखादा देश फिरायचं स्वप्न तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन पूर्ण करु शकता. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. Read More