एक्स्प्लोर

Indian Hockey Wins Silver : भारतीय हॉकी संघाचं गोल्ड हुकलं! ऑस्ट्रेलियाकडून 7-0 ने दारुण पराभव

CWG 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं कॉमनवेल्थमधील वर्चस्व कायम राहिलं आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) नुकतीच पार पडली. या भव्य स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात भारताला ऑस्ट्रेलियाने 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली. ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

फायनलमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघ (India Men's Hockey Team vs Australia Hockey Team) हे संघ आमने-सामने होते. अत्यंत महत्त्वाच्या अशा अंतिम सामन्यात मात्र भारत सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचं दिसत होतं. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्वॉर्टरपासून गोलवर गोल करत होती. संपूर्ण सामन्यात एकही गोल भारताला करता आला नसल्याने अखेर भारत 7-0 ने पराभूत झाला. 

ऑस्ट्रेलिया भारतावर कायम भारी

भारताला आज पत्कराव्या लागलेल्या या मोठ्या पराभवामागे इतिहासही कारणीभूत आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कायमच पिछाडीवर राहिला आहे. भारताला गेल्या वर्षी टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकता भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियासमोर डगमताना दिसला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 129 सामने खेळण्यात आले. यातील 86 सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवलाय. तर, भारताला फक्त 23 सामन्यात यश मिळालंय. तर, 20 सामने अनिर्णित ठरले आहेत. 

कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाचा प्रवास

यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय हॉकी संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. भारतानं आपल्या गटातील चार पैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक दिली होती. भारतानं वेल्स, कॅनडा आणि घानाविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला. तर, इंग्लंडविरुद्ध सामना अनिर्णीत ठरला. त्यानंतर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3-2 असा पराभव करत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. पण अखेर फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.  

कॉमनवेल्थ हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

दरम्यान, 1988 मध्ये पहिल्यांदाच हॉकी खेळाचा कॉमनवेल्थ स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत कॉमनवेल्थ स्पर्धेत हॉकीच्या सहा स्पर्धा पार पडल्या आहेत. या सर्व स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदक जिंकलंय. 2010 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली होती. परंतु, शेवटी ऑस्ट्रेलियानं विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget