(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 8 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय?
World News: औषधं खरेदी करताना नेहमी आपण जे औषध घेत आहोत, ते बरोबर आहे की नाही? हे तपासलं पाहिजे. चुकीच्या औषधामुळे अमेरिकेतील महिलेसोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली. Read More
Morning Headlines 7th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Israel-Palestine Escalation : हमासच्या इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर गाझापट्टीवर रक्तपात; इस्त्रायलच्या प्रत्युत्तरात 198 मृत्यूमुखी
गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 198 मृत्यूमुखी पडले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कमीतकमी 198 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 1,610 हून अधिक लोक जखमी आहेत. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
India vs pakistan Match Ticket : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं तिकिट मिळालं नाही? मग शून्य मिनिटात 'या' लिंकवर बुक करा! बीसीसीआयकडून तिकिट रिलीज
सर्वाधिक रोमांचक मुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, या सामन्यासाठी अनेक तिकीटे विकली गेली आहेत. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. Read More
South Africa vs Sri Lanka Match Highlights : विक्रमांचा आणि धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 102 धावांनी विजय, सव्वा चारशेच्या डोंगराला श्रीलंकेचा जोरदार प्रतिकार
वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा आणि अनेक विक्रमांना गवसणी घातलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा (South Africa vs Sri Lanka Match Highlights ) 102 धावांनी पराभव केला. Read More
Hair Care Tips : केसांशी संबंधित अनेक समस्यांवर कढीपत्ता आहे रामबाण उपाय; 'असा' वापर करा
Hair Care Tips : कढीपत्त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. Read More
GST Council Meeting : सणासुदीच्या दिवसातील गोडी वाढणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठे निर्णय
GST Council Meeting : जीएसटी परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाच्ये निर्णय घेण्यात आले आहेत. गुळावरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read More