एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Nagpur : आदिवासी शाळांत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली, कौशल्य विकसित होण्यासाठी होणार मदत

    9 प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20,361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45,129 विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. Read More

  3. MiG-21 Fighter Jet Crash: राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

    MiG-21 Fighter Jet Crash: राजस्थानमधील बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले असल्याची बातमीस समोर येत आहे. Read More

  4. Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित

    Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. Read More

  5. Oppenheimer Teaser: 'ओपनहायमर' टीझर लॉन्च; ख्रिस्तोफर नोलन आणणार विनाशकारी अणुबाँबचा जनक पडद्यावर

    Christopher Nolan : भव्य-दिव्य चित्रपटांची निर्मिती करणारा ख्रिस्तोफर नोलन आता पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहे.  Read More

  6. Web Series On Mahatma Gandhi : प्रतीक गांधी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; हंसल मेहतांनी शेअर केली खास पोस्ट

    हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या नव्या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. Read More

  7. Commonwealth Games 2022 : 'मला विश्वास आहे, भारतीय खेळाडू संपूर्ण प्रयत्न करतील, माझ्याकडून सर्व संघाला शुभेच्छा' : पंतप्रधान मोदी

    Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होत असून भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  8. FIFA Nations Cup 2022 : भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, फिफा नेशन्स कपमध्ये मिळवला पहिला-वहिला विजय

    Team India FIFA Nations Cup 2022: भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर आता पहिला-वहिला विजयही मिळवला आहे. Read More

  9. Shravan 2022 : आजपासून सुरु झाली श्रावण महिन्याला सुरुवात; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व

    Shravan 2022 : श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. Read More

  10. Share Market : 'या' चार कारणांमुळे शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदार झाले मालामाल

    Stock Market Updates : शेअर बाजारातील उसळणीमुळे आज गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPriyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Embed widget