एक्स्प्लोर
आठवड्याच्या 'या' दिवशी स्वस्त विमान तिकीट मिळतात !
जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर तुम्हाला स्वस्त तिकिटे मिळू शकतात. अल्पावधीतच गंतव्यस्थानावर पोहोचायचे असेल तर आपण विमानाचा पर्याय निवडतो. या दिवशी विमानाची तिकिटे स्वस्त मिळतात
aeroplane
1/8

विमानाची तिकिटे ट्रेनपेक्षा जास्त महाग असल्याने प्रत्येकजण विमानाने प्रवास करू शकत नाही.
2/8

विमान तिकिटे कधी स्वस्त होतात याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
3/8

परंतु प्रवाशांच्या अनुभवांनुसार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसात तिकीट दर कमी असतात.
4/8

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान तिकिटांची किंमत इतर दिवसांच्या तुलनेत या दिवसात कमी राहते.
5/8

त्याच वेळी, शुक्रवार, शनिवार किंवा रविवारी तिकिटे महाग असतात.
6/8

निष्कर्षानुसार, जानेवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये विमान तिकिटांचे दर जास्त असतात, असं मानलं जातं.
7/8

या काळात दिवाळी, होळी, छठ पूजा, नवरात्री, नाताळ, न्यू इयर सारखे प्रमुख सण साजरे केले जातात म्हणून या कालावधीत तिकीट दर जास्त असतात.
8/8

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 28 Nov 2024 12:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















