(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Kangana Ranaut And Aditya Pancholi : जरीना बहवच्या या वक्तव्यामुळे कंगना रनौत आणि आदित्य पांचोली यांचे एकेकाळी अफेअर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनीही हे कधीच मान्य केले नाही.
Kangana Ranaut And Aditya Pancholi : बॉलिवूड वादग्रस्त घटनांमुळे आणि बेताल वक्तव्यांमुळे सर्वाधिक चर्चेत आलेली कंगना राणौत चित्रपटातून राजकारणाकडे वळली आहे. राजकारणात आल्यानंतर कंगना राणौतची वादग्रस्त अधूनमधून येतच असतात. प्रोफेशन बदलूनही कंगना राणौतला भूतकाळ दूर करता आलेला नाही. कंगना राणौतच्या भूतकाळाबद्दल वेळोवेळी खुलासे केले जातात. सध्याही कंगना तिच्या आदित्य पांचोलीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. आदित्य पांचोलीची पत्नी जरीना पती आणि कंगना राणौत यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल उघडपणे बोलली आहे. जरीना बहवने सांगितले की कंगना रणौत आणि आदित्य पांचोलीचे अफेअर तिच्या नाकाखाली कसे चालले होते.
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा! #TamannaahBhatia #SamanthaRuthPrabhu https://t.co/GE6Q9HWgJ1
— ABP माझा (@abpmajhatv) November 28, 2024
आदित्य पांचोलीच्या अफेअर्सबद्दल पहिल्या दिवसापासून माहिती होती
लहरेन रेट्रोशी बोलताना जरीना म्हणाली, 'मला आदित्य पांचोलीच्या अफेअर्सबद्दल पहिल्या दिवसापासून माहिती होती. घरी आल्यानंतर आदित्य पांचोली माझ्याशी कसा वागला हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्यांना घरात मोकळेपणाने राहता यावे म्हणून कोणतेही बंधन घालायचे नाही, असे मी लग्नापूर्वीच ठरवले होते. आदित्य पांचोली कधीही कोणावर हात उचलू शकत नाही. त्याच्या माजी मैत्रिणींनी त्यांच्यावर आरोप केले कारण त्यांना जे हवे होते ते झाले नाही.
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं?? https://t.co/z5yXwH56SA
— ABP माझा (@abpmajhatv) November 28, 2024
आदित्य पांचोली कंगना राणौतला त्याची चांगली मैत्रीण म्हणत असे
जरीना बहव पुढे म्हणाली, 'मी नेहमीच कंगना राणौतचे स्वागत केले आहे. ती अनेकदा माझ्या घरी यायची. आदित्य पांचोली कंगना राणौतला त्याची चांगली मैत्रीण म्हणत असे. मात्र, या दोघांचे अफेअर कधी सुरू झाले याची मला कल्पना नव्हती. आदित्य पांचोली एक चांगला वडील आणि पती आहे. त्यांनी माझ्यावर कधीही कोणतेही बंधन घातले नाही. आजही मी सर्व कामे मनापासून करते. जरीनाच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जरीना बहवच्या या वक्तव्यामुळे कंगना रनौत आणि आदित्य पांचोली यांचे एकेकाळी अफेअर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनीही हे कधीच मान्य केले नाही.
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का? #jayshankar https://t.co/FwFlManqnI
— ABP माझा (@abpmajhatv) November 28, 2024
इतर महत्वाच्या बातम्या