एक्स्प्लोर

Web Series On Mahatma Gandhi : प्रतीक गांधी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; हंसल मेहतांनी शेअर केली खास पोस्ट

हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या नव्या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे.

Web Series On Mahatma Gandhi : प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लेखक रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर हंसल मेहता यांची ही नवी वेब सीरिज आधारित असणार आहे. हंसल मेहता यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली. या सीरिजमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा साकारणार आहे. 

स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये प्रतीक गांधीनं हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. या सीरिजमुळे प्रतीकला विशेष लोकप्रियता मिळाली. स्कॅम 1992 या सीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं. आता प्रतीक आणि हंसल मेहता यांच्या  महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 

एका मुलाखतीमध्ये हंसल मेहता यांनी सांगितलं, 'जेव्हा तुम्ही महात्मा गांधींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलता, तेव्हा चित्रपट निर्माता म्हणून तुमच्यावर आधीच मोठी जबाबदारी असते.' या सीरिजमध्ये महात्मा गांधींचे जीवन आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका दाखवण्यात येणार आहे.

हंसल मेहता यांची पोस्ट: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

हंसल मेहता यांची 'स्कूप' ही वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या  'बिहाइंड द बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन' या पुस्तकावर आधारित या वेबसीरिजचे कथानक असणार आहे. अभिनेत्री करिश्मा तन्ना 'स्कूप' या वेबसीरिजमध्ये जिग्ना वोरा यांची भूमिका साकारणार आहे. तर प्रतीक गांधीचा 'फुले' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

हेही वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Embed widget