एक्स्प्लोर
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Waaree Renewable Share Price : वारी रिन्यूएबल कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. कंपनीला एका सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राट मिळालं आहे.
वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी
1/5

सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीच्या शेअरमध्ये 5 टक्के तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीचा शेअर दुपारी 12.15 वाजता 1794.45 रुपयांवर पोहोचला.
2/5

गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिल्यानं वारी एनर्जीचा शेअर आजच्या दिवसात 71.15 रुपयांनी वाढल्यानं अप्पर सर्किट लागलं.
Published at : 28 Nov 2024 12:27 PM (IST)
आणखी पाहा























